लोकसत्ता दीपोत्सव दिवाळी अंक २०२५ Manjul V.L.
मोबाईल अॅप्स अनेक व्यक्ती वापरतात पण त्याची एकत्रित सूची (डिरेक्टरी) अशी कुठेही अस्तित्त्वात नाही
मराठी भाषिकांच्या उर्दू-शायरी- आकर्षणाला माझा हा प्रयत्न पुरेसा संतोष देईल
ही चुकलेली जागा शोधण्या साठीचं मार्गदर्शन म्हणजे प्रस्तुत आनंदाचा डोह
स्वातंत्र्यपूर्व काळापासून गलवान खोऱ्यातील संघर्ष्यापर्यंतचा भारत चीन संबंधांचा संपूर्ण लेखजोखा
पुस्तक परीक्षणे
त्यामुळे क्रिकेटबरोबरच इतर काही लेखनाचा या 'निवडक' ग्रंथात आवर्जून समावेश केला आहे
किस्त्रीमच्या संपादकीय जबाबदारीतून मुक्त झाल्यावर
आधुनिक काळात आपल्या दैनंदिन जीवनातही कौटुंबिक समस्या
आणि त्यांची रांगोळी तयार होते
आपणाला जीवन जसे दिसले
विचारवंत स्त्रीने । वार्धक्याचा सखोल व सर्वांगीण अभ्यास केलेला आढळला तेव्हा त्याची झलक मराठी वाचकांपुढे सादर करण्याची अनिवार इच्छा। झाली
शेठ वालचंद हिराचंद यांच्या कर्तृत्वाची पार्श्वभूमी आणि त्यांचे योगदान याबद्दल वाचकांमध्ये जागृती निर्माण व्हावी या हेतूने त्यांचे चरित्र प्रकाशित होत आहे